SBI Whatsapp Banking : पेन्शनधारकांना आता मिळणार 'ही' सुविधा
पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.
Read Moreरिझर्व्ह बँकेच्या (RBI – Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांनी बँक खात्यात मोबाईल क्रमांक लिंक करणे (Register Mobile Number with Bank Account) अनिवार्य केले आहे. बँक खात्यातील नोंदणीकृत मोबाइल क्रमांक हरवल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही तो सहज बदलू शकता.
Read MoreInterest Rate On FD: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून कर्जदर आणि ठेवीदरांत वाढ करण्यात आली आहे. बड्या बँकांबरोबरच स्मॉल फायनान्स बँका देखील ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी ठेवींवर चांगले व्याज ऑफर करत आहेत.
Read MoreInactive Account Rules: अनेक वेळा असे घडते की, आपले बँक अकाऊंट (bank account) काही कारणास्तव बंद करण्यात येते तरीही त्या बँक खात्यात पैसे पडून असतात. अशा वेळी त्या पैशांची गरज भासली तर अडचणींचा सामना करावा लागतो. काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या बंद बँक खात्यातून पैसे काढू शकता.
Read Moreग्राहकाने जर ऑनलाइन केवायसी (KYC-know your customer) केली असेल तर बँकेच्या शाखेत पुन्हा माहितीची पडताळणी किंवा कोणतेही अपडेट देणे गरजेचे नाही, असे नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. C KYC या पोर्टलवरही माहिती अपडेट केली असेल तर शाखेत पुन्हा माहिती देण्याची गरज नाही, असेही आरबीआयने म्हटले आहे.
Read MoreBank Account: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचे स्वतःचे बँक खाते आहे. अनेक लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत. लोक त्यांच्या कष्टाचे पैसे बँक खात्यात ठेवतात, जेणेकरुन ते गरजेनुसार हे पैसे वापरू शकतील, तेच बँक खाते अचानक बंद पडले? त्याचे कारण असू शकते जाणून घ्या या लेखातून.
Read MoreBank Account: डिजिटल युगात काय होईल याचा काही नेम नाही. पूर्वी ज्या गोष्टींसाठी लाइन लावून दिवसभर उन्हात उभ रहाव लागत होत, त्या गोष्टी आता 2 मिनिट मध्ये होतात. बँके विषयी बोलायचे झाले तर सद्यस्थितीमध्ये बँक अकाऊंट (bank account) ही अशी बाब आहे, ज्यापासून कोणीही वंचित नाही. एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात? जाणून घेऊ.
Read MoreRe-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
Read MoreBank Account Nominee: बँकेत खाते ओपन (Open a bank account) करतांना आपल्याला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स भरणे आवश्यक असते, काही वेळा असं होते की, डिटेल्स भरून देतो पण आपल्याला त्याबाबत काही माहिती नसते. नॉमिनी का महत्वाचा असतो, हे माहित करून घेऊया.
Read MoreGoogle Pay: Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते, यासारख्या अनेक गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च (expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो.
Read Moreतुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.
Read MoreBank account of minor: अनेक पालक त्यांच्या मुलांचे बचत खाते अल्पवयीन (Minor) वयातच उघडतात, ज्याचा फायदा अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर त्यांना होतो. ते अकाऊंट हाताळतांना कोणती काळजी घ्यायची, ते जाणून घ्या.
Read More