सरकार ईव्ही वाहन मालकाकडून 18 टक्के जीएसटी आकारणार आसल्याने इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग महागणार
GST On EV Charging: जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करणे महाग होणार आहे. कर्नाटक अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग चार्जिंगवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुढे महाराष्ट्रात देखील हा नियम लागू होऊ शकतो.
Read More