Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
शेअर मार्केट
LIC IPO: पॉलिसीधारकांनी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टींची माहिती घ्या
Rainbow IPO : रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरचा भांडवली बाजारात प्रवेश
रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर (Rainbow Children’s Medicare) कंपनीचा आज 27 एप्रिल रोजी आयपीओ ओपन झाला असून 29 एप्रिलपर्यंत तो लिलाव प्रक्रियेसाठी खुला असणार आहे.
Read MoreLIC IPO : आयपीओ घेण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा
LIC IPO UPDATE :सध्या एलआयसीच्या आयपीओची लहान-मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये खूपच उत्सुकता असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे.
Read Moreसेन्सेक्स-निफ्टीमध्ये सलग दुस-या दिवशी घसरण, जाणून घेऊया याची कारणं
Stock Market India: फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टमेंटकडून (FPI) भारतीय शेअर बाजारातील सततच्या विक्रीमुळे बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 1.08 टक्के आणि 1.27 टक्क्यांची घसरण झाली.
Read MoreIPO Rules Change :IPO गुंतवणूकदारांना UPI आणि SMS द्वारे माहिती मिळणार
IPO (Initial Public Offer) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसएमएस (SMS) आणि युपीआय (UPI) द्वारे माहिती देण्याचे निर्देश सेबीने (SEBI) दिले आहेत.
Read MoreIPO Rules Change :IPO गुंतवणूकदारांना UPI आणि SMS द्वारे माहिती मिळणार
IPO (Initial Public Offer) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसएमएस (SMS) आणि युपीआय (UPI) द्वारे माहिती देण्याचे निर्देश सेबीने (SEBI) दिले आहेत.
Read Moreशेअर मार्केटमध्ये सर्किट फिल्टर कधी लावतात, जाणून घ्या
Stock Market Circuit Filters / Circuit Breakers - स्टॉक (Stock Market) किंवा इंडेक्समध्ये (Index) अत्यंत कमी वेळेत कोणतीही मोठी हालचाल होऊ नये, म्हणून व्यापारी व गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी मार्केटमध्ये सर्किट फिल्टर (Circuit Filter) लावण्याचा निर्णय घेतला जातो.
Read Moreकोविड 19 महामारीतून तुम्ही पैशांच्या सवयींबद्दल काय शिकलात?
Covid-19 Pandemic Economic Impact - कोविड महामारीमुळे आपल्याला प्रत्येकाला काहीना काही शिकवण मिळाली आहे. यातून आपण काय आत्मसात करावे किंवा केले आहे हे खूप महत्त्वाचे ठरते. अशाच काही पैशांच्या सवयीबाबत सकारात्मक गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजेत.
Read Moreसामान्य शेअर्स (Ordinary shares) किती महत्त्वाचे आहेत, हे फायदे जरूर वाचा
सामान्य शेअर्सद्वारे (Common Shares) गुंतवणूक करण्यात सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर सर्वाधिक आर्थिक नफा देण्याची क्षमता देखील सामान्य शेअर्समध्येच असते.
Read Moreशेअर्स आणि आयपीओमधील मूलभूत फरक जाणून घ्या
तुम्ही शेअर्स (Shares) आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का? यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्यांच्यातील मूलभूत फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
Read Moreऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?
जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्सच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.
Read Moreएव्हरग्रीन पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
-
आयपीओ म्हणजे काय रे भाऊ?
21 May, 2022 20:08 6,120 -
शेअर बाजार गुंतवणूक माहिती: कसे आणि कोणते विकत घ्यावे शेअर्स?
12 Mar, 2022 21:50 5,982 -
फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? Forex Trading
12 Mar, 2022 21:44 2,368 -
कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करावेत?
14 Mar, 2022 18:32 2,303 -
शेअर्स आणि आयपीओमधील मूलभूत फरक जाणून घ्या
13 Apr, 2022 00:23 2,102
न्यू पोस्ट
-
शून्य कर्ज असलेले मल्टीबॅगर स्टॉक्स: गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
09 Oct, 2025 20:43 156 -
अबब! या म्युच्युअल फंडाने १ लाख केले ३ कोटी — फक्त २५ वर्षांत जबरदस्त परतावा
09 Oct, 2025 11:53 182 -
दिवाळीत गुंतवा समृद्धीत! एसबीआय सिक्युरिटीजचे 15 तेजस्वी शेअर्स ठरणार ‘लक्ष्मी निवेश’
08 Oct, 2025 15:38 168