Cattle Insurance: शेतकऱ्यासाठी लाखमोलाचे पशुधन, गुरांचा विमा काढलाय का? जाणून घ्या कॅटल इन्शुरन्सबाबत सविस्तर
Cattle Insurance:कृषिआधारित अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक गुरांसाठी विमा योजना आहे.विशेषत: ज्यांची शेती गुरांवर अवलंबून आहे किंवा ज्यांच्यासाठी गुरे उत्पन्नाचे साधन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कॅटल इन्शुरन्स फायदेशीर ठरत आहे.
Read More