IPO News : ‘या’ आठवड्यात हे 4 आयपीओ बाजारात दाखल होणार!
IPO Update : या आठवड्यात फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
IPO Update : या आठवड्यात फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत.
Read MoreWhat is Index : इंडेक्स ही एक पद्धती आहे; जिचा वापर करून कोणत्याही अॅसेटच्या परफॉर्मन्सबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange-BSE) सेन्सेक्स (Sensex) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange-NSE) निफ्टी (Nifty) हे दोन निर्देशांक (Index) प्रसिद्ध आहेत.
Read MoreChildren's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.
Read MoreChildren's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.
Read MoreMarket Bull – Benjamin Graham : बेंजामिन ग्रॅहम यांनी ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ (The Intelligent Investor) या पुस्तकातून इन्वेस्टिंगच्या अनेक नवनवीन संकल्पाना लोकांसमोर मांडल्या आहेत; ज्याचा वापर लोक आजही गुंतवणूक करतान दिसतात.
Read MoreHarshad Mehta Scam Amount : हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा स्कॅम होता. मेहता यांच्या या स्कॅमला सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते.
Read MoreBikaji Foods IPO : बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे.

Read MoreMarket Bull – Rakesh Jhunjhunwala : ‘द रिअल बुल-राकेश झुनझुनवाला’ हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, स्टॉक ट्रेडर आणि इन्वेस्टर होते. एका सामान्य घरात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा हा प्रवास खडतर तर होताच; पण तो तितकाच प्रेरणादायी देखील आहे.
Read Moreदोन वर्षांच्या निर्बंधांनंतर दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. सोने खरेदीपासून घरांच्या खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रात मंदी ओसरल्याचे दिसून आले. त्याचा उत्साह शेअर बाजारात दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी वाढ झाली. (Sensex-Nifty Sharp Rise Today)

Read MoreIPO Update : पुढील आठवड्यात DCX system Limited, Global Health Limited, Bikaji Foods International आणि Fusion Micro Finance Limited या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.
Read More