KYC Update : कोणत्या परिस्थितीत तुमची बँक पुन्हा केवायसी तपशील मागू शकते? जाणून घ्या
जेव्हा तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. केवायसी म्हणून ही कागदपत्रं सबमिट केली जातात. पण अनेकवेळा बँक पुन्हा केवायसी अपडेट (KYC Update) करायला सांगते ते कधी ते समजून घेऊया.
Read More