Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती
Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
Read MoreBank Account Nominee: बँकेत खाते ओपन (Open a bank account) करतांना आपल्याला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स भरणे आवश्यक असते, काही वेळा असं होते की, डिटेल्स भरून देतो पण आपल्याला त्याबाबत काही माहिती नसते. नॉमिनी का महत्वाचा असतो, हे माहित करून घेऊया.
Read Moreसुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.
Read MoreGoogle Pay: Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते, यासारख्या अनेक गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च (expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो.

Read MoreFinancial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.
Read MoreMarket Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.
Read MoreBank Account: सद्यस्थितीमध्ये क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल ज्याचे बँक खाते (bank account) नाही. सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला तर त्याच्या बँक खात्याचे काय होते?
Read Moreतुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.

Read MoreHome Loan Interest Hike: आरबीआयने बुधवारी (दि.7 डिसेंबर) रेपो दरात वाढ केल्यानंतर लगेच बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीस बॅंकेसह बऱ्याच बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली.
Read MoreCentral Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व ग्राहकांना इंटरनेट बँकिंग (Internet banking) तसेच मोबाईल बँकिंग (Mobile banking) सुविधा प्रदान करते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल बँकिंगसाठी सेंट मोबाइल (Cent Mobile )नावाचे ॲप सुरू केले आहे.
Read More