डिमॅटसाठी नॉमिनी अपडेट करणे
सेबीने दिला गुंतवणूकदारांना दिलासा, डिमॅट नॉमिनेशनसाठी दिली 6 महिन्यांची मुदतवाढ
सेबीच्या नियमानुसार डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटवर नॉमिनी असणे बंधनकारक
इन्व्हेस्टर्सला आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत डिमॅट खात्यासाठी नॉमिनी अपडेट करता येईल. अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
Click Here
सर्वच ब्रोकर्सकडून नॉमिनेशन अपडेशनची सुविधा ऑनलाईन उपलब्ध
भारतात 11 कोटी डिमॅट खाती, निम्म्याहून अधिक डिमॅट्सला नॉमिनी नसल्याने सेबीने मुदतवाढ दिली
Click Here