लग्नाच्या खर्चाने चिंताग्रस्त आहात?
                               
         
      
    
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        आयुष्यभराची जमापुंजी एकाचवेळी खर्च करताना जिवावर येतंय!
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        पण तरीही लग्नासारखा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण एन्जॉय करायचाय!
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        काळजी करू नका! Marry Now Pay later आहे तुमच्या साथीला!
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        'बाय नाऊ, पे लेटर'च्या धर्तीवर 'मॅरी नाऊ, पे लेटर'चा वापर करा
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        लग्नातील लहान-मोठे खर्च भागवण्यासाठी या कंपन्या देतात कर्ज
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        बजाज फिनसर्व्ह, मॅरी नाऊ पे लेटर आणि संकष ट्रॅव्हल फिनटेक या कंपन्या देतात सुविधा
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        पात्रतेनुसार लग्नातील खर्च भागवण्यासाठी 1 लाख ते 20 लाखापर्यंत मिळू शकते कर्ज
                                                     
         
            
      
      
    
               
      
    
    
          
              Click Here