महाराष्ट्रातली कुठली पर्यटन स्थळं डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय आहेत? नक्की किती खर्च येतो?

महाराष्ट्रातील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी निवडली जाणारी स्थळे

महाबळेश्वर, पाचगणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही स्थळे डेस्टिनेशन वेंडिंगसाठी सध्या निवडली जातात. 400-500 लोकांसाठी असलेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी 35-40 लाख खर्च अपेक्षित आहे.

इगतपुरी

नाशिक आणि मुंबईपासून जवळ असलेले इगतपुरी हे ठिकाण देखील डेस्टिनेशन वेंडिंगसाठी सध्या निवडले जात आहे. 400-500 लोकांच्या दोन दिवसांसाठी असलेल्या लग्नसमारंभाला 20-30 लाख खर्च अपेक्षित आहे.

अलिबाग

मुंबईपासून जवळ असलेले हे आणखी एक ठिकाण आहे. रस्त्याने आणि समुद्रमार्गे येथे पोहोचता येते. 400-500 वऱ्हाडी मंडळींचा विचार केला तर कमीत कमी 30-40 लाखांपर्यंत बजेट असायला हवे.

रत्नागिरी, दापोली

अलीकडच्या काळात समुद्रकिनारी विवाह करण्याचा देखील ट्रेंड सुरू आहे. रत्नागिरीमध्ये 400-500 मंडळींचा विचार करता टापटीप सुविधा असलेल्या विवाहाचा खर्च 20-25 लाखांपर्यंत जाऊ शकतो.

औरंगाबाद

ऐतिहासिक पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादला एक जागतिक ओळख प्राप्त झाली आहे. येथे 400-500 लोकांची उपस्थिती लक्षात घेता दोन दिवसांसाठी कमीत कमी 20 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन कसं करायचं? महाराष्ट्रातल्या कुठच्या ठिकाणांना लोकांची पसंती आहे. आणि त्यासाठी येणारा खर्च नेमका किती? हे जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here