'रॉबर्ट कियोसाकी' यांनी लिहिलेले हे पुस्तक बेस्ट सेलिंग बुक म्हणून चर्चेत आहे, दैनंदिन आयुष्यातील पर्सनल फायनान्ससाठी हे पुस्तक मदत करेल
जॉर्ज. एस. क्लासन' यांनी लिहिलेल्या या पुस्तकात बेबीलॉनच्या काळातील लोकांचे संपत्ती संदर्भातील विचार आणि नियम सांगण्यात आलेत
'नेपोलिअन हिल' यांनी लिहिलेले या पुस्तकात 500 हून अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात, ज्यात श्रीमंत होण्यासाठी 13 वेगवेगळे नियम सांगण्यात आलेत
'टी हार्व एकर' या जगप्रसिद्ध लेखकाने यामध्ये पैशांसंदर्भातील माइंडसेट या पुस्तकात मांडलेत
'टोनी रॉबिंस' यांनी या पुस्तकात फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी काय करावं, हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितल आहे