जगभरातील 2023 मधील टॉप 10 ब्रॅण्ड्स
ॲमेझॉनने एकूण 299.28 अब्ज डॉलर्सच्या ब्रॅण्ड मूल्यासह 2023 मध्ये पहिला क्रमांक पटकावला
आयफोनची निर्मिती करणारी ॲपल कंपनी 297.51 अब्ज डॉलर्सने 2023 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली. 2022 मध्ये ॲपल पहिल्या क्रमांकावर होती
इंटरनेटवरील महामायाजाल असलेली गुगल कंपनी 281.38 डॉलर्सच्या ब्रॅण्ड मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावर
20 वर्षांपूर्वी संगणक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी 191.57 ब्रॅण्ड मूल्यासह चौथ्या क्रमांकावर
रिटेल क्षेत्रातील जगभरातील प्रसिद्ध कंपनी वॉलमार्ट ही 113.78 अब्ज डॉलर्सच्या ब्रॅण्ड मूल्यासह पाचव्या क्रमांकावर
मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या सॅमसंग कंपनीने 99.66 अब्ज डॉलर मूल्यासह सहाव्या क्रमांकावर स्थान पटकावले
आयसीबीसी कंपनीने या यादीत 69.55 अब्ज डॉलरच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूसह सातव्या स्थानावर आहे
अमेरिकेतील मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी व्हेरिझॉन कंपनी या यादीत 67.44 अब्ज डॉलर्सच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूसह आठव्या क्रमांकावर
जगभरातील सर्वांत महागडी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला या यादीत 66.21 अब्ज डॉलर्सच्या मूल्यासह नवव्या क्रमांकावर
जगभरात व्हिडिओच्या माध्यमातून खळबळ उडवून देणाऱ्या चीनमधील टिकटॉक/डोयून कंपनीने यादीत 65.67 अब्ज डॉलर्सच्या मूल्यासह दहावे स्थान पटकावले
Click Here