'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर एप्रिलपासून टोल दरवाढ
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        'एक्सप्रेस वे'वरुन दररोज सुमारे 1.5 लाख वाहने धावतात. 95 किमी लांबीच्या या महामार्गावर पाच टोल प्लाझा आहेत. खालापूर व तळेगाव हे 2 महत्वाचे टोलनाके
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        1 एप्रिलपासून कारसाठी  320 रुपये टोल द्यावा लागेल. मिनी बस, टेम्पोसाठी  495 रुपये इ टोल भरावा लागेल
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        टू एक्सल ट्रक्ससाठी  685 रुपये आणि मोठ्या बसेससाठी 940 रुपये इतके टोल शुल्क वाढणार आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        थ्री एक्सेल ट्रक्ससाठी 1630 रुपये आणि  मल्टी अॅक्सेल ट्रक्सना  2185 रुपये टोल शुल्क भरावे  लागेल
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
          
              Click Here