महिला प्रिमिअर लीगच्या (WPL) लिलावामुळे महिला क्रिकेटर्सही कोट्याधीश झाल्या आहेत.

एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

नेट वर्थ 14,000,000 अमेरिकन डॉलर

मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)

नेटवर्थ - 9,000,000 अमेरिकन डॉलर

तिसरी आहे भारताची मिताली राज

नेटवर्थ - 5 मिलियन डॉलर

स्मृती मंधाना (इंडिया)

नेटवर्थ - 4,000,000 अमेरिकन डॉलर , WPL मध्ये 3 कोटींची बोली

हरनमप्रीत कौर, भारतीय महिला टीमची कॅप्टन

नेटवर्थ - 3000,000 अमेरिकन डॉलर

पहिल्या दहांमध्ये मिताली राज, स्मृती मंढाना, हरमनप्रीत कौर या तीन भारतीय महिला आहेत.

Click Here