रिझर्व्ह बँकेनं प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपीचा वापर सुरू केला आहे.

कुठल्या शहरात होतोय डिजिटल रुपीचा वापर?

बंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई आणि भुवनेश्वर

कुठल्या बँका देतात डिजिटल रुपी?

स्टेट बँक ऑफ इंडिया आयसीआयसीआय बँक येस बँक आयडीएफसी फर्स्ट बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक

कसा मिळवायचा डिजिटल रुपी?

वरील पैकी ज्या बँकेत खातं असेल तिथे संपर्क करा. बँक तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवले SMS मधल्या लिंकवर क्लिक करा पुढची प्रक्रिया पूर्ण करा तुमचं डिजिटल रुपी वॉलेट तयार करा बँकेकडून डिजिटल रुपी खरेदी करा

डिजिटल रुपीसाठी बँकेचं अ‍ॅप असेल, त्यात तुमचे डिजिटल रुपये जमा होतील

हे डिजिटल रुपये तुम्ही मॉल, दुकानं अगदी फळवाला, भाजीवाल्याकडेही वापरू शकता

अधिक माहितीसाठी या लिंकला भेट द्या

https://mahamoney.com/how-to-use-reserve-bank-of-india-digital-rupee

Click Here