या प्रसिद्ध उद्योजकांच्या मुली सांभाळतायत फॅमिली बिझिनेसचा वारसा

ईशा मुकेश अंबानी

मुकेश आणि नीता अंबानी यांची थोरली मुलगी ईशा रिलायन्सचा रिटेल व्यवसाय सांभाळते

निसा गोदरेज

आदि गोदरेज आणि परमेश्वरन गोजरेज यांची थोरली मुलगी निसा गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्टसची अध्यक्ष आहे.

नंदिनी पिरामल

अजय पिरामल यांची मुलगी नंदिनी कुटुंबाचा फार्मा उद्योग सांभाळते

स्मिती कनोडिया

मधु आणि रवी रुईया यांची मुलगी स्मिती इस्सार या कौटुंबिक उद्योगाची संचालक आहे

तानिया दुबाश

आदि आणि परमेश्वरन गोदरेज यांची धाकटी मुलगी तानिया गोदरेज ग्रुपची मुख्य कार्यकारी संचालक आहे

वनिषा मित्तल

लक्ष्मी आणि उषा मित्तल यांची मुलगी विनाषा आर्सेनल-मित्तल फर्मची संचालक आहे

अनन्या बिर्ला

कुमारमंगलम आणि नीरजा बिर्ला यांची थोरली मुलगी अनन्याने बिर्ला समुहात कधीच जबाबदारी स्वीकारली नाही. पण, 17 व्या वर्षी तिने स्वतंत्र नावाने मायक्रोफिन कंपनी स्थापन केली

Click Here