सेबीने चार कंपन्यांना दिली आयपीओसाठी मंजुरी
जॅगल प्रीपेड ओशिएन सर्व्हिसेस, राशि पेरिफेरल्स, सायंट डीएलएम, हेल्थविस्टा या कंपन्यांना मिळाली मंजुरी
जॅगल प्रीपेड ओशिएन सर्व्हिसेस कंपनीची सुरूवात 2011 मध्ये झाली
जॅगल कंपनी आयपीओद्वारे 490 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करणार
राशि पेरिफेरल्स ही कंपनी आयटी उत्पादनांचे वितरण करणारी कंपनी आहे
राशि पेरिफेरल्स आयपीच्या माध्यमातून 750 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत
सायंट डीएलएम ही लिस्टेड आयटी सर्व्हिसेस फर्म सायंट कंपनीची उपकंपनी आहे
सायंट डीएलएमने आयपीओतून 740 कोटी रुपये जमा करण्यासाठी पेपर दाखल केले होते
हेल्थविस्टा कंपनी हेल्थकेअर उत्पादन उपलब्ध करून देणारी कंपनी आहे
हेल्थविस्टा आयपीओच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू करणार आहे
Click Here