सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. यात ग्राहकाला दररोज 2 जीबी डेटा आणि 100 SMS, अनलिमिडेट कॉल्स अशी सेवा 60 दिवसांसाठी मिळेल. यात 200 दिवस इन्कमिंग कॉल्स सुरु राहतील.
रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यात दररोज 2.5 जीबी डेटा आणि 100 SMS, अनलिमिटेड कॉल्स अशी सेवा मिळेल. या प्लॅन व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅन सोबत Jio Apps सबस्क्रिप्शन मोफत आहे.
प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एअरटेलचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध आहे. यात दररोज 2.5 जीबी डेटा आणि 100 SMS, अनलिमिटेड कॉल्स अशी 28 दिवस सेवा मिळेल.या प्लॅनसोबत डिस्ने आणि Hotstar मोबाइल Apps तीन महिने मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
वोडाफोनने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. यात दररोज 2.5 जीबी डेटा आणि 100 SMS, अनलिमिटेड कॉल्स मिळतील. हा रिचार्ज 28 दिवसांसाठी असेल.या प्लॅनसोबत डिस्ने आणि हॉटस्टार मोबाईल Apps तीन महिने मोफत सबस्क्रिप्शन आहे.