दररोज 8 कोटींची कमाई,सॉफ्टवेअर विश्वातील श्रीमंत महिला राधा वेंबू
                               
         
      
    
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        झोहो या आयटी कंपनीच्या राधा वेंबू  एक फाउंडर आहेत.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        1996 साली राधा वेंबू यांनी भाऊ श्रीधर यांच्यासोबत झोहोची स्थापना केली.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        राधा आणि श्रीधर यांच्याकडे झोहोचा 80% स्टेक आहे.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        अमेरिकेतील टेक्सास येथे झोहोचे 375 एकरात कंपनीचे भव्य मुख्यालय आहे.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        Huron Global Rich List नुसार राधा वेंबू यांच्याकडे 32,800 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
                                                     
         
            
      
      
    
               
      
    
    
          
              Click Here