Ponniyen Selven 2 सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध. जाणून घ्या या चित्रपटासाठी कुणी घेतले किती मानधन?

पोन्नियेन सेल्वन 2

मणी रत्नमच्या या ऐतिहासिक चित्रपटात कुणी किती मानधन घेतलंय जाणून घेऊया

विक्रम

दक्षिणात्य अभिनेता विक्रमने या चित्रपटात ‘अदित्या करीगलनची’ भूमिका साकारली आहे. मानधन :12 कोटी रु

ऐश्वर्या राय- बच्चन

ऐश्वर्या राय- बच्चनने या चित्रपटात ‘नंदिनी’ हे पात्र साकारले आहे. मानधन :10 कोटी रु

जयम रवी

जयम रवीने ‘अरुणमोझीवर्मन’हे पात्र साकारले आहे. मानधन :8 कोटी रु

कार्थी

तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता कार्थी चित्रपटात ‘वल्लवनारायण वंदियादेवन’ बनला आहे. मानधन :5 कोटी रु

त्रिशा कृष्णन

दक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन सिनेमातली राजकुमारी कुंदावई आहे. मानधन :2.5 कोटी रु

Click Here