पेन किलर आणि अँटीबायोटिक औषधे झाली स्वस्त

ड्रग्स प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013 नुसार दरवर्षी 1 एप्रिल रोजी औषधांच्या किंमतीत होतो बदल

सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीत 7% घट

सरकारने आवश्यक औषधींची एक यादी जाहीर केली असून त्यात 651 औषधींचा समावेश आहे.

यांत पेनकिलर, अँटीबायोटिक सारख्या औषधींचा समावेश

थंडी, ताप सारख्या साधारण आजारावरच्या उपचारासाठी वापरले जातात.

Click Here