वॉट्स अ‍ॅपचं नवं फिचर. तुम्ही तुमचं विशिष्ट चॅट आता ‘लॉक’ करू शकाल

फिंगर प्रिंट, पासकोड किंवा फेसलॉक वापरून तुम्हाला तुमचे खाजगी चॅट सुरक्षित ठेवता येतील

सध्या अँड्रॉईड बिटा व्हर्जनवर या फिचरची चाचणी सुरू आहे

तुमचे लिखित मेसेज, ऑडिओ किंवा व्हीडिओ फाईल अशा प्रकारचा वॉट्स अ‍ॅपवर शेअर झालेला कुठलाही डेटा तुम्हाला ‘लॉक’ करता येईल

जे मेसेज किंवा फाईल ग्राहकांकडून ‘लॉक’ होतील, तो डेटा फोनमध्येही सेव्ह केला जाणार नाही.

तुम्ही मोबाईलमधले मेसेज लॉक करू शकता, तसंच इतरांनाही मेसेज लॉक करून पाठवू शकता.

अशावेळी, तुम्ही ज्यांना मेसेज पाठवलाय त्यांच्याकडे पासकोड पाठवावा लागेल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

Click Here