31 मार्चपूर्वी ही कामे अवश्य करा! नाहीतर भरावा लागेल भुर्दंड
1 हजार रुपये भरून 31 मार्च पर्यंत पॅन-आधार लिंक करा
पॅन-आधार लिंक नसेल तर 1 एप्रिलपासून पॅनकार्ड रद्द होणार
2021-22 आणि 2022-23 चे अपडेटेड रिटर्न 31 मार्चपर्यंतच भरता येणार
इन्शुरन्सचा वार्षिक प्रीमिअम 5 लाखापेक्षा जास्त आहे; मग 1 एप्रिलपासून त्यावर कर सवलत मिळणार नाही
यातून सुटका करून घेण्यासाठी 31 मार्चपूर्वी सर्व प्रीमिअम भरा आणि टॅक्स सवलतीचा लाभ घ्या
2022-23 या आर्थिक वर्षाचा अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख 15 मार्च होती
पण ज्यांनी अजून भरलेला नाही, त्यांना विनाशुल्क 31 मार्चपर्यंत भरता येईल
डिमॅट खात्यात आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत 31 मार्च पर्यंत नॉमिनीचे नाव जोडा
नाहीतर 1 एप्रिलपासून डिमॅट खाते डिअॅक्टीव्ह होईल
तुमचे उत्पन्न टॅक्सेबल आहे, तर सेक्शन 80C आणि 80D अंतर्गत टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक करा आणि आर्थिक नुकसान टाळा
Click Here