मुलींच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारची लेक लाडकी योजना

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेतून मिळणारे लाभ

या योजनेंतर्गत जन्मापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार

पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलीच्या जन्मावर 5000 रुपयांची मदत

पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना 4000 आर्थिक मदत

मुलगी सहाव्या इयत्तेत प्रवेश करेल तेव्हा तिला सरकारकडून 6000 रुपयांची आर्थिक मदत

अकरावीमध्ये प्रवेश केल्यावर सर्व मुलींना 8000 रुपयांची मदत

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला सरकारकडून एकरकमी 75000 रुपये दिले जातील.

ही एकरकमी रक्कम मुलीच्या पालकांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी हस्तांतरित केली जाईल.

मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात होणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here