LPG सिलेंडर 92 रुपयांनी स्वस्त
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        ही दर कपात केवळ कमर्शियल गॅस सिलेंडरवर लागू
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        14.2 किलोच्या घरगुती LPG गॅसच्या किंमती 'जैसे थे'च
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        नव्या LPG गॅस दरानुसार सिलेंडरच्या किंमती मुंबईत ₹1980, दिल्लीत ₹2028 तर चेन्नईत ₹2193
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        मार्च महिन्यात गॅसच्या किंमती 350 रुपयांनी वाढवल्या होत्या, त्यांनतरची ही पहिलीच दर कपात
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
          
              Click Here