अमेरिकेच्या वर्क व्हिसाचे (Work Visa) काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया.

1. तुमच्याकडे पर्यटन किंवा बिझिनेस व्हिसा असेल तरीही तुम्ही अमेरिकेत नोकरीसाठी अर्ज करू शकता.

2. अगदी मुलाखत देतानाही तुमच्याकडे वर्क व्हिसाच असला पाहिजे असं नाही.

3. पण, तुमच्या कामाच्या पहिल्या दिवशी पासपोर्टवर वर्क व्हिसाचा शिक्का पाहिजे.

4. याचा उपयोग अमेरिकेत काम करत असताना नोकरी गेलेल्या लोकांना होणार आहे.

5. त्यांना 60 दिवसांचा ग्रेस कालावधी संपल्यावर अमेरिका सोडावा लागणार नाही.

6. असे लोक अमेरिकेत राहून नवीन नोकरी शोधू शकतील. त्यांना या 60 दिवसांत पर्यटन व्हिसा मिळवावा लागेल.

Click Here