Avalon Technologies IPO जाणून घ्या

किती कोटींचा IPO Issue

Avalon Technologies चा 865 कोटींचा IPO आहे. कंपनीने यासाठी 415 ते 436 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे.

कधीपर्यंत अर्ज करता येईल

Avalon Technologies समभाग विक्री योजनेत गुंतणूकदारांना आजापासून ते 6 एप्रिल 2023 पर्यंत बोली लावता येणार आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी

मागील दोन वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरीत प्रचंड वाढ झाली आहे.31 मार्च 2022 अखेर कंपनीचा महसूल 851.65 कोटींवर गेला.मात्र वर्ष 2022-23 मध्ये कंपनीची कामगिरी सुमार राहिली.

IPO प्रोसेस कशी असेल

यात किमान 34 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. 12 एप्रिल रोजी अलॉटमेंट, 13 एप्रिल रोजी रिफंड आणि 17 एप्रिल रोजी डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्सफर होतील.

शेअर कुठे लिस्ट होणार

Avalon Technologies चा शेअर बीएसई आणि एनएसईवर 18 एप्रिल 2023 रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.

Click Here