जाणून घ्या मुंबई मेट्रोच्या महिन्याच्या पास सुविधेबद्दल.
                               
         
      
    
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        मुंबई मेट्रो 2A आणि 7 या मार्गांवर रेल्वेसारखी पास योजना सुरू झाली आहे.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        मेट्रो वन कार्डावर तुम्ही महिन्याला 45 किंवा 60 ट्रिप्सचा पास काढू शकता. यात तुम्हाला अनुक्रमे 15% आणि 20% ची सवलत मिळेल.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        मेट्रो पास 30 दिवस मुदतीचा असेल. आणि यात सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण नमूद केलेलं असेल.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        याशिवाय तुम्हाला मेट्रोचा 3 दिवस आणि 8 दिवस मुदतीचा पर्यटन पासही काढता येईल.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        3 दिवसांचा पास 80 रु. तर 8 दिवसांचा पास 200 रु. मिळेल.
                                                     
         
            
      
      
    
               
      
    
    
          
              Click Here