IPL 2023 : Jio Cinema वर मोफत आयपीएल दाखवूनही जिओ कंपनी कशी होतेय मालामाल
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        आयपीएलचे डिजिटल राईट्स रिलायन्स कंपनीकडे आहेत.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम 18 कंपनीच्या जिओ सिनेमा या अॅपवर आयपीएल मॅच मोफत दाखवण्यात येत आहेत.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        IPL च्या पहिल्या 3 दिवसांत 5 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अॅप डाऊनलोड केलं.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        जिओ सिनेमावर 12 भारतीय भाषांमध्ये IPL प्रसारण सुरू आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        रिलायन्स जिओने दिलेल्या आकडेवारीनुसार, डिजिटल अॅड सेलची टक्केवारी 60% हून जास्त आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        रिलायन्स जिओबरोबर 20 पेक्षा जास्त ग्राहकोपयोगी ब्रँड्सनी जाहिरातींसाठी करार केले असल्याचं कंपनीने म्हटलं आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
          
              Click Here