चुकीने कुणाला UPI पेमेंट झालं असेल तर तक्रार कशी कराल?
सर्वप्रथम GPay, Paytm, PhonePay च्या UPI Support या टॅबवर जाऊन तक्रार नोंदवा. आवश्यक ती कारणे द्या.
यावर समाधान झाले नसल्यास NPCI पोर्टलवर म्हणजेच npci.org.in वर तुम्ही तक्रार करू शकता.
वेबसाईटवर What We Do या टॅबवर क्लिक करून, UPI ऑप्शन सिलेक्ट करा.
पुढे Dispute Resolution Machanism वर जाऊन UPI ID, पाठवलेली रक्कम, तारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर द्या.
यानंतर तुम्हांला NPCI कडून मेल किंवा कॉल येईल आणि तुमच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.
Click Here