भारतात किती लोक वार्षिक 10 लाखांच्या वर पैसे कमावतात?
प्रत्येक टॅक्स स्लॅबनुसार एकूण करदात्यांची संख्या उघड करण्यात आली आहे
2020-21 मध्ये 81 लाख लोकांची कमाई 10 लाखांहून जास्त होती.
2015 पासून यात चौपट वाढ झाली आहे
2015 मध्ये 22.5 लाख तर 2020-21 - 81 लाख
केंद्रसरकारने अलीकडेच लोकसभेत ही माहिती दिली आहे
सरकारी आकडेवारीनुसार, 2021 मध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या आहे 6,33,38,212
Click Here