अब्जाधीश उद्योगपतींच्या महागड्या घरांबद्दल नेहमीच कुतुहल असतं.

आज जाणून घेऊया कुमारमंगलम बिर्ला, रतन टाटा आणि राधाकिशन दमानी यांनी अलीकडे केलेल्या नवीन घर खरेदीविषयी

राधाकिशन दमानी - एव्हेन्यू सुपरमार्टचे

दक्षिण मुंबईतलं दुसरं महागडं घर दमानींचं आहे. 5,752 स्क्वेअर मीटरच्या या घराची किंमत आहे 1001 कोटी रु. तर दमानी यांची एकूण मालमत्ता 13,568 कोटी रु आहे

कुमारमंगलम बिर्ला

कुमारमंगलम बिर्ला आपल्या कुटुंबीयांबरोबर मलबार हिलच्या जाटिया हाऊसमधल्या घरात राहायला गेले आहेत. 2,926 स्क्वेअर मीटरच्या या घराची किंमत 425 कोटी रु आहे

रतन टाटा

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आपल्या कुलाब्याच्या बंगल्यात राहतात. या घराची किंमत आहे 150 कोटी रु.

सायरस पुनावाला

फार्मा क्षेत्रातले अग्रगण्य उद्योजक सायरस पुनावाला यांच्या मुंबईतल्या घराची किंमत ही 750 कोटी रु इतकी आहे लिंकन हाऊस हे घर त्यांनी एका संस्थानिकाकडून विकत घेतलं होतं

Click Here