TCS कंपनीचे CEO राजेश गोपीनाथन सप्टेंबर 2023 मध्ये आपलं पद सोडणार आहेत.
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        त्या निमित्ताने CEO म्हणून त्यांना मिळणारा पगार पुन्हा चर्चेत आला आहे. 2022-23 मध्ये त्यांना एकूण 25.75 कोटी रु. पगार मिळाला.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        पगाराच्या बाबतीत 2022-23 मधले देशातले आघाडीचे टॉप 5 CEO बघूया
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        सी. विजयकुमार  - HCL टेक्नॉलॉजीचे विजयकुमार यांचा पगार होता 123.13 कोटी रु.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        थिओरी डेलापोर्ट  -  विप्रोचे CEO डेलपोर्ट यांचा पगार होता 79.8 कोटी रु.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        सलिल पारेख - इन्फोसिसकडून त्यांना 78.02 कोटी रु. मिळाले
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        सी पी गुरनानी  - टेक महिंद्राचे गुरनानी यांचा पगार होता 63.4 कोटी रु.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        पाचव्या स्थानावर होते राजेश गोपीनाथन. हे पगाराचे आकडे कंपनीच्या तिमाही ताळेबंदातून घेतले आहेत.
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
          
              Click Here