तुम्हीही क्रेडिट कार्डाच्या ट्रॅपमध्ये अडकला आहात का?
म्हणजे बिलाची परतफेड शक्य होत नाहीए. आणि बिलाचा आकडा मात्र वाढतोय. तुमच्यासाठी ‘हे’ 5 उपाय
1- सगळ्यात आधी बँकेशी बोलून रिपेमेंट कसं करणार याची कल्पना द्या. त्यांच्याकडून इतर पर्याय जाणून घ्या
2- क्रेडिट कार्डावरचं व्याज सर्वाधिक असतं. त्यामुळे कमी दराचं वैयक्तिक कर्ज घेऊन आधी क्रेडिट कार्ड बिल भरा
3- क्रेडिट कार्डाचा वापर तातडीने कमी करा
4- एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड शक्यतो वापरू नका
5- दीर्घकाळ बिल थकलं असेल तर क्रेडिट कार्ड लगेच रद्द करू नका. आधी सिबिल आकडा स्थिर होऊदे
Click Here