जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे!

जान्हवीला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालंय.

आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्याकडून तिने अभिनयाचे धडे घेतले.

जान्हवी आलिशान जीवन जगते

चित्रपटातून तसंच सेलिब्रिटी अपिअरन्स आणि जाहिरातीतून ती लाखो रुपये कमावते आहे

जान्हवीची एकूण संपत्ती 90 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 66 करोड रुपये इतकी आहे.

एका चित्रपटासाठी ती 5 ते 6 कोटी मानधन घेते. तसेच जाहिरातीतून 50 लाख रुपये महिना कमावते.

सोशल मिडियावर जान्हवीचे 20 लाख फॉलोअर्स आहेत. ती स्पॉन्सर पोस्ट टाकण्यासाठी 70-80 लाख रुपये घेते.

जान्हवीने जुहू येथे स्वतःचे ट्रीप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले असून, त्याची किंमत सुमारे 40 करोड इतकी आहे.

जान्हवीकडे 1.94 करोडची मर्सडीज बेंझ Maybach ही कार, 96 लाखाची BMW X5 ही कार आणि 2.50 कोटींची रेंजरोव्हर वोग ही कार आहे.

Click Here