सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन फंडावर 8.15% नी व्याज वर्ष 2022-23 साठी EPFO ने हा दर ठरवला आहे

यावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली की, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या दराने व्याजाचे पैसे मिळतील

त्यानिमित्ताने EPFO मध्ये गुंतवलेल्या पैशाचा व्याजदर कसा ठरतो ते पाहूया

EPFO फंडाचा व्याजदर केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मार्चमधल्या बैठकीत ठरतो

हे विश्वस्त मंडळ केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. त्यांच्याकडून अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव जातो

अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर व्याज दरावर शिक्कामोर्तब होतं

गेल्यावर्षी जून महिन्यात ही मंजुरी मिळाली होती. गेल्यावेळचा व्याजदर 8.1% होता

पुढे श्रम मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये व्याजाचे पैसे जमा करण्याची कार्यवाही होते

Click Here