उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणासोबत IRCTC ने 5 वर्षासाठी करार केला आहे
1 एप्रिल 2023 पासून IRCTC च्या वेबसाईटवर ऍडव्हान्स नोंदणी करावी लागेल किंवा माहितीसाठी 8394833833 या नंबरवर SMS पाठवावा लागेल
25 एप्रिल 2023 पासून या सेवेची सुरुवात करण्यात येईल, सध्या याचे ट्रायल टेस्टिंग सुरू आहे
5 सीटर हेलिकॉप्टरच्या एका फेरीचे भाडे एका व्यक्तीसाठी अंदाजे 7,347 ₹ असेल, तर एकेरी तिकिटासाठी अंदाजे 3,200 ₹ मोजावे लागतील