लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. अशावेळी लग्नपत्रिकेची नवी डिझाईन आणि त्यासाठी येणारा खर्च बघूया

हातरूमालावर प्रिंट केलेली लग्नपत्रिका

प्रिंटिंग चार्ज: 3 रुपये कॉपी पासून सुरवात होऊन 150 पर्यंत जाते

औषधा च्या पाकिटावर प्रिंट केलेली लग्नपत्रिका

प्रिंटिंग चार्ज : 30 रुपये कॉपी पासून सुरवात होते आणि डिझाईन नुसार बदलते

वॉट्सअ‍ॅप साठी प्रिंट केलेली लग्नपत्रिका

प्रिंटिंग चार्ज : 3 रुपये पासून सुरवात होऊन डिझाईननुसार बदलत जाते

नवीन थीम संविधानावर आधारित लग्नपत्रिका

इतर पत्रिकेप्रमाणे 3 रुपये पासून सुरू होऊन डिझाईन नुसार बदलत जाते

डिजिटल लग्नपत्रिका

ही 300 रुपयांपासून सुरू होते आणि ग्राफिक्स नुसार बदलते. व्हिडिओची सुरवात 500 पासून होते आणि ती सुद्धा ग्राफिक्स नुसार बदलते..

Click Here