चॅट जीपीटी प्लस (ChatGPT Plus) साठी आता महिना 20 अमेरिकन डॉलरचं शुल्क

पण, त्यानंतर तुम्ही GPT 4 ही अद्ययावत सेवाही तुम्ही वापरू शकाल.

हे शुल्क डॉलरमध्येच भरावं लागेल. कारण, कंपनीला जगभरात एकच दर ठेवायचा आहे.

ChatGPT web app च्या माध्यमातून ग्राहकांना या सेवेसाठी नोंदणी करायची आहे.

आणि त्यानंतर GPT 4 सेवा अखंडपणे तुम्ही वापरू शकाल. सशुल्क सेवेत अद्ययावत फीचर्स सह विनाविलंब सेवा मिळण्याची खात्री आहे.

सध्याचा सबस्क्रिप्शन प्लान हा तात्पुरता आहे. आणि सेवेला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरून तो अपडेट करण्यात येईल, असं OpenAI कंपनीने म्हटलं आहे.

Click Here