लग्नासाठी बँकेकडून कर्ज घेता येतं का?

विवाह कर्जासाठी पात्रता निकष काय?

कर्जदाराचे किमान वय 21 वर्षे असावे मासिक उत्पन्न 15,000 रुपये असावे क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा

किती मिळेल कर्ज? व्याजदर किती?

कर्जाची रक्कम 50 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत असू शकते. कर्ज घेतल्यानंतर, बँकेला दरमहा EMI भरावा लागतो.

सध्या विवाह कर्जाचे व्याज दर काय आहेत?

प्रत्येक बँकेचा दर वेगवेगळा आणि बदलता असतो. सध्याचे दर बघूया स्टेट बँक ऑफ इंडिया – 10.65%-15.15% एचडीएफसी बँक – 11.00% आयसीआयसीआय बँक – 10.75% अॅक्सिस बँक – 10.49% कोटक महिंद्रा बँक - 10.99% पासून सुरू इंडसइंड बँक - 10.49% पासून सुरू

विवाह कर्जासाठी आवश्यक कागदपत्रं

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र मागील 3 महिन्यांचे बँक खाते विवरण मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप रोजगार प्रमाणपत्र फॉर्म 16 किंवा मागील वर्षाचा ITR

Click Here