बॉलिवूड स्टार इम्रान हाश्मी याचा आज वाढदिवस!
                               
         
      
    
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        43 वर्षीय इम्रान अल्पावधीतच बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार ठरला.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        2004 साली आलेल्या 'मर्डर' सिनेमाने इम्रानची 'सिरीयल किसर' ही इमेज बनवली.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        यानंतर इम्रानला अनेक चित्रपटात काम मिळू लागलं. एकापेक्षा एक हिट सिनेमे त्याने आजवर दिले आहेत.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        Spice Cinema च्या माहितीनुसार इम्रानची एकूण संपत्ती 105 कोटी इतकी आहे.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        जाहिराती आणि सिनेमातून तो उत्पन्न कमवतो.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        इम्रान महिन्याला 1 करोड रुपयांहून अधिक कमाई करतो.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        बांद्रा येथील इम्रानच्या घराची किंमत 16 करोड इतकी आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी आहे.
                                                     
         
            
      
      
    
     
   
    
         
    
    
            
            
                
                                        इम्रानकडे रोल्स रॉईस, लँबॉर्गिनी सारख्या महागड्या कारचे कलेक्शन.
                                                     
         
            
      
      
    
               
      
    
    
          
              Click Here