Airport Privatisation चा प्रवाशांवर काय परिणाम होईल? तिकिटाचे दर वाढतील का?
चालू वर्षात विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीमुळे खासगीकरण लांबणीवर.
एअरपोर्ट्सवरील सरकारी नियंत्रण जाऊन खासगी कंपन्या ताबा घेणार.
प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. खासगी क्षेत्राची मनमानी होऊ शकते.
ज्या विमान फेऱ्यांमधून नफा होत नाही, अशा विमानफेऱ्या खासगी कंपन्या बंद करू शकतात.
पार्किंग, User Development Fees तसेच विविध शुल्क भरमसाठ वाढू शकतात.
एअरपोर्ट शुल्क वाढीमुळे विमान प्रवासही महाग होऊ शकतो.
विमानतळ व्यवस्थापनात काही ठराविक कंपन्यांची मक्तेदारी होऊ शकते.
Click Here