12 वर्ष बॉलीवूडमध्ये काम करून परिणीतीने कमावली 'इतकी' संपत्ती

इतक्या’ संपत्तीची आहे मालकीण

Caknowledge.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 8 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार अंदाजे 60 कोटी रुपये आहे

मुंबईत आहे आलिशान घर

परिणीतीने मुंबईत समुद्र किनाऱ्या लगत स्वतःचे आलिशान घर खरेदी केले आहे. ज्याची किंमत 22 करोड रुपये सांगण्यात येते

कार कलेक्शन

परिणीतीच्या कार कलेक्शनमध्ये Audi A6, Jaguar XJL आणि Audi Q5 आहेत. ज्यापैकी Jaguar XJL ही तिची सर्वात आवडती कार आहे

एका फिल्मसाठी घेते ‘इतके’ पैसे

एका रिपोर्टनुसार एक फिल्म साईन करण्यासाठी परिणीती चोप्रा 2 ते 4 करोड रुपये चार्ज करते

Click Here