राज्य सरकारकडून अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177.80 कोटींची मदत जाहीर
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        मार्च महिन्यात राज्यातील 28 जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        4 ते 8 मार्च तसेच 16 ते 19 मार्च या कालावधीत राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांची मदत
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांची मदत जाहीर
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        नाशिक विभागाला 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपयांची मदत जाहीर
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        अमरावती विभागाला 24 कोटी 57 लाख 95 हजार रुपयांची मदत जाहीर
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        पुणे विभागाला 5 कोटी 37 लाख 70 हजार रुपयांची मदत
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
          
              Click Here