Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Mutual Fund म्हणजे काय? रिटायरमेंटसाठी हा योग्य पर्याय आहे का?

Retirement Mutual Fund known as Pension Fund : रियायरमेंट फंड हा पेन्शन फंड म्हणूनही ओळखला जातो. रिटायरमेंट फंड हे असे फंड आहेत; जे गुंतवणुकीतील एक विशिष्ट भाग गुंतवणूकदाराच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवतात.

Read More

EPF Calculator : 25व्या वर्षी 14 हजार बेसिक पगार, 8% व्याजाने रिटायरमेंटनंतर किती मिळणार, जाणून घ्या?

EPF Calculator : जर तुम्ही EPF मध्ये जमा केलेले पैसे न काढता ते रिटायरमेंटपर्यंत तसेच ठेवले तर तुमचा एक खास फंड तयार होऊ शकतो.

Read More

निवृत्ती नियोजन : केव्हा? कसे? आणि कुठे?

Financial Planning after Retirement: वयाचा विचार करता लवकरात लवकर निवृत्ती वेतनाच्या नियोजनाला सुरूवात करणे महत्त्वाचे आहे; साधारणपणे वयाच्या 30व्या वर्षीच निवृत्ती नियोजनाला सुरूवात करणे फायद्याचे ठरू शकते.

Read More

National Pension scheme: एनपीएस म्हणजे काय? जाणून घ्या एनपीएसचे फायदे-तोटे!

National Pension scheme: नॅशनल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आहे. जी पूर्वी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Servant) लागू होती. पण 2009 पासून ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

Read More

जाणून घ्या सेवानिवृत्ती योजनांचे विविध पर्याय!

निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.

Read More

निवृत्तीनंतरचे ‘हे’ टॅक्स माहित असायलाच हवे!

आयुष्यभर मेहनतीने साठवलेल्या बचतीवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागल्याने ऐन उतारवयात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पण टॅक्स बचतीचे योग्य नियोजन केले असेल तर सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवू शकाल.

Read More

अटल पेन्शन योजना, शाश्वत सामाजिक सुरक्षा

18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. त्याला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1 ते 5 हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Read More

सेवानिवृत्त (Retirement) आयुष्यासाठी रक्कम कशी तयार कराल?

एक विशिष्ट आकडा तुम्ही मनात ठरवलेला असतो. इतके लाख जर खात्यात असतील तर सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगता येईल

Read More