होम लोनसाठी कमी व्याजदर असणाऱ्या बँका कोणत्या?
                               
         
      
    
    
               
      
    
    
            
            
                
                                        बँकांचे सध्याचे गृहकर्जाचे व्याजदर काय आहेत?
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        इंडियन बँक किमान 8.45  टक्के आणि कमाल 9.1 टक्के दराने होम लोन देत आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        HDFC बँक किमान 8.45 टक्के आणि कमाल 9.85 टक्के दराने होम लोन देत आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        बँक ऑफ बडोदा ग्राहकांना 8.5 टक्के आणि 10.5 टक्के दराने होम लोन देत आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना किमान 8.6  टक्के आणि कमाल 10.3 टक्के होम लोन देत आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होम लोनचा किमान व्याजदर 8.75  टक्के आणि कमाल व्याजदर 10.5 टक्के आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        IDBI बँकेत होम लोनचा व्याजदर 8.75 टक्के ते 10.75 टक्के पर्यंत आहे
                                                     
         
            
            
    
               
      
    
    
            
            
                
                                        पंजाब नॅशनल बँकेत होम लोनचा व्याजदर 8.8 टक्के  ते 9.45 टक्के पर्यंत आहे