पीक विमा योजना म्हणजे काय?
नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मिळते आर्थिक नुकसान भरपाई
पीक विम्याद्वारे आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरणे बंधनकारक
शेतकरी पीक विम्यासाठी जो हफ्ता भरतात त्यावर शेतकऱ्याला मिळते कर वजावट
पीक विमा योजनेंतर्गत दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर सुद्धा होतो कव्हर
पीक विम्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेले नुकसान कव्हर होते
सरकार पीक विम्यामध्ये विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना देते अनुदान
शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला पीक विमा योजना घेणे बंधनकारक