मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीने आता हेल्थकेअर सेक्टरमध्ये उतरण्याची तयारी केली आहे

जिनोम टेस्टिंगचे किट्स कंपनी 12,000 रुपयांमध्ये आणणार आहे

या किट्समुळे लोकांना कॅन्सर, ह्रदयरोग किंवा मेंदूशी निगडित विकार होण्याची शक्यता किती हे तपासता येईल

एरवी भारतात या किट्सची किंमत किमान 24,000 रु इतकी आहे. प्रिव्हेंटिव्ह मेडिकल केअरमध्ये या किट्सना खूप महत्त्व आहे

या किट्ससाठीची जागतिक बाजारपेठ 20 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास आहे

या बाजारपेठेत रिलायन्सचं हे दमदार पाऊल मानलं जातंय

कारण, जागतिक स्तरावरही ही किंमत कमी आहे

Click Here