माधुरी दीक्षितने काल तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला

तेजाबमधील 1-2-3 गाण्यातून माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले

माधुरीकडे सध्या 250 कोटी रुपयांची नेटवर्थ आहे

माधुरीकडे वरळी आणि लोखंडवालामध्ये लक्झरी अपार्टमेंट आहे

माधुरी दीक्षितकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शनसुद्धा आहे

माधुरीच्या कार कलेक्शनमध्ये 1.50 कोटींची Mercedes Maybach S560 आहे

तिच्याकडे 2.31 कोटींची Range Rover आहे

तिने हल्लीच स्वत:ला 3.08 कोटींची Porsche कारसुद्धा गिफ्ट केली

माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांच्याकडे 35 कोटींची संपत्ती आहे