कचऱ्यापासून उत्पन्न मिळवणारे भारतातले स्वच्छ शहर इंदोर

इंदोर शहरामध्ये जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून बायो-सीएनजी प्लांट चालवतात

शहरातील एकूण 150 बसेस या बायो सीएनजी गॅसवर धावतात

कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याच्या उपक्रमातून इंदोर महानगरपालिकेने आत्तापर्यंत 14.45 कोटी रूपये कमावले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कार्बन क्रेडिटची विक्री करत 8.5 कोटी रूपये कमावले

खासगी कंपन्यांना बायो-सीएनजी प्लांटसाठी ओला कचरा विकून 2.52 कोटी रूपये कमावले